Vaani Kapoor च्या दिलखेचक अदा; फोटोंची सर्वत्र चर्चा

पाहा फोटो...

Dec 16, 2022, 15:11 PM IST

अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor) फक्त अभिनयामुळेच नाही, तर हॉट आणि बोल्ड अदांमुळे देखील चाहत्यांमध्ये चर्चेत असते. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत अभिनय कारकीर्द सुरू करणाऱ्या वाणीने कधीच मागे वळून पाहिले नाही. बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत आता वाणीचं देखील नाव असतं. वाणीने बॉलिवूडच्या सर्व मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. 

1/5

अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor)

अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor)

वाणी कपूर बेफिक्रे या सिनेमामुळे प्रकाशझोतात आली होती.     

2/5

अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor)

अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor)

2013 मध्ये शुद्ध देसी रोमान्स या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री वाणी कपूरला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. वाणी 

3/5

अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor)

अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor)

फक्त तिच्या सिनेमांमुळेच नाही, त परफेक्ट फिगरमुळे देखील चर्चेत असते.   

4/5

अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor)

अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor)

सोशल मीडियावर वाणीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.   

5/5

अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor)

अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor)

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.