1 नोव्हेंबरपासून UPI पेमेंटमध्ये होणार 2 मोठे बदल;GPay, PhonePe आणि Paytm युजर्ससाठी खूप महत्वाचे!

UPI Lite यूजर्ससाठी एक चांगली बातमी आहे. कारण UPI Lite मध्ये 1 नोव्हेंबर 2024 पासून 2 मोठे बदल होणार आहेत.  1 नोव्हेंबरपासून, UPI Lite यूजर्सच्या पेमेंटची मर्यादा वाढवण्यात आली आहे.

| Oct 31, 2024, 13:32 PM IST

UPI Payment rules Change:UPI Lite यूजर्ससाठी एक चांगली बातमी आहे. कारण UPI Lite मध्ये 1 नोव्हेंबर 2024 पासून 2 मोठे बदल होणार आहेत.  1 नोव्हेंबरपासून, UPI Lite यूजर्सच्या पेमेंटची मर्यादा वाढवण्यात आली आहे.

1/9

1 नोव्हेंबरपासून UPI पेमेंटमध्ये होणार 2 मोठे बदल;GPay, PhonePe आणि Paytm युजर्ससाठी खूप महत्वाचे!

UPI Payment rules Change From 1 November Gpay phonepe google pay

UPI Payment rules Change:UPI Lite यूजर्ससाठी एक चांगली बातमी आहे. कारण UPI Lite मध्ये 1 नोव्हेंबर 2024 पासून 2 मोठे बदल होणार आहेत.  1 नोव्हेंबरपासून, UPI Lite यूजर्सच्या पेमेंटची मर्यादा वाढवण्यात आली आहे.

2/9

1 नोव्हेंबर नंतर बदल

UPI Payment rules Change From 1 November Gpay phonepe google pay

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने अलीकडेच यूपीआयची व्यवहाराची मर्यादा वाढवली आहे. तुमचे यूपीआय बॅलेन्स एका विशिष्ट मर्यादेपेक्षा कमी झाल्यास, नवीन ऑटो टॉप-अप फिचरद्वारे पैसे पुन्हा UPI Lite मध्ये जोडले जातील. 1 नोव्हेंबर नंतर हा बदल पाहायला मिळेल.

3/9

मॅन्युअल टॉप-अपची गरज नाही

UPI Payment rules Change From 1 November Gpay phonepe google pay

यामुळे युजर्सना मॅन्युअल टॉप-अपची गरज राहणार नाही. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) लाइटच्या मदतीने पेमेंट्स अखंडपणे करता येणार आहे.

4/9

कधीपासून सुरू होईल सुविधा?

UPI Payment rules Change From 1 November Gpay phonepe google pay

UPI Lite ऑटो-टॉप-अप फीचर 1 नोव्हेंबर 2024 पासून सुरू होण्याची शक्यता आहे. UPI Lite हे एक वॉलेट आहे. या माध्यमातून पिन न वापरता छोटे ट्रान्झाक्शन करता येणार आहेक. सध्या, UPI Lite यूजर्सना दरवेळेस बँक खात्यातून त्यांचे वॉलेट मॅन्युअली रिचार्ज करावे लागेल. 

5/9

ऑटो-पे बॅलन्स फिचर

UPI Payment rules Change From 1 November Gpay phonepe google pay

नवीन ऑटो-टॉप-अप फीचर आणून मॅन्युअल रिचार्जची त्रास कमी करण्याचे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) उद्दिष्ट आहे. 27 ऑगस्ट 2024 रोजीच्या नोटिफिकेशनमध्ये UPI Lite ऑटो-पे बॅलन्स फिचरची घोषणा करण्यात आली होती.

6/9

UPI Lite Wallet बॅलन्स ऑटो टॉप-अप

UPI Payment rules Change From 1 November Gpay phonepe google pay

लवकरच तुम्ही UPI Lite वर किमान शिल्लक सेट करू शकाल. जेव्हाही तुमची शिल्लक या मर्यादेपेक्षा कमी होते, तेव्हा तुमचे UPI Lite वॉलेट तुमच्या लिंक केलेल्या बँक खात्यातून निश्चित रकमेने आपोआप भरले जाईल.

7/9

एका दिवसात पाच टॉप-अप्स

UPI Payment rules Change From 1 November Gpay phonepe google pay

रिचार्जची रक्कम देखील तुम्ही सेट करु शकता. या वॉलेटची मर्यादा 2,000 रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही. UPI Lite खात्यावर एका दिवसात पाच टॉप-अप्स करु शकता.

8/9

UPI Lite मर्यादा

UPI Payment rules Change From 1 November Gpay phonepe google pay

UPI Lite प्रत्येक यूजर्,ना 500 रुपयांपर्यंत व्यवहाराची परवानगी देते. UPI Lite वॉलेटमध्ये जास्तीत जास्त 2000 रुपये शिल्लक ठेवता येतात. UPI Lite वॉलेटची दैनिक खर्च मर्यादा 4000 रुपये इतकी करण्यात आली आहे.

9/9

5,000 रुपये लिमिट

UPI Payment rules Change From 1 November Gpay phonepe google pay

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने UPI Lite ची कमाल व्यवहार मर्यादा 500 रुपयांवरून 1,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. एवढेच नव्हे तर UPI Lite वॉलेट मर्यादा देखील 2,000 रुपयांवरून 5,000 रुपये करण्यात आली आहे.