महाराष्ट्रातील 'हे' पवित्र मंदिर एका मुस्लिम राजाने बांधले ! कृष्णा-पंचगंगेच्या संगमावर वसलेली नरसोबाची वाडी

कृष्णा-पंचगंगेच्या संगमावर वसलेली नरसोबाची वाडी हे प्रसिद्ध चीर्थ क्षेत्र आहे. 

| Apr 27, 2024, 23:36 PM IST

Narsobachi Wadi Kolhapur : नरसोबाचीवाडी हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून दत्तसंप्रदायची राजधानीच ठिकाण. कोल्हापूर शहरापासून सुमारे 45 कि.मी.अंतरावर कृष्णा आणि पंचगंगेच्या  पावन संगमावर हे क्षेत्र वसलेले आहे.

1/7

महाराष्ट्रात अनेक तीर्थक्षेत्र आहेत. यापैकी एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोल्हापूरात आहेत.   

2/7

या मंदिराला कळस नाही. या मंदिराचे घुमट हे एका मशीदी प्रमाणे आहे. 

3/7

  विजापूरच्या आदिलशाहने आपल्या मुलीची दृष्टी परत यावी, म्हणून प्रार्थना केली होती.त्याची प्रार्थना पूर्ण झाली. यानंतर त्याने हे मंदिर बांधले.  

4/7

हे मंदिर विजापूरचा बादशाह आदिलशाह या मुस्लिम राजाने बांधले आहे.  

5/7

 नृसिंहपूर अर्थात नरसोबाची वाडी प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथील दत्त मंदिर  अनोखे मंदिर आहे.

6/7

नरसोबाची वाडी कोल्हापूरपासून 51 किमीवर कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर आहे. 

7/7

कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबाची वाडी जगभरातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे.