महाराष्ट्रातील सर्वात सुंदर सागरी मार्ग आणि कोकणची शान! रस्त्यालगतच्या गर्द झाडीआड दडलाय अथांग समुद्र

कोकणातील गावखडी समुद्र किनारा हा फारसा पर्यटकांच्या परिचयाचा नाही. 

वनिता कांबळे | Apr 19, 2024, 23:28 PM IST

Gavkhadi Beach Ratnagiri :  कोकण म्हटंल की डोळ्यासमोर उभा राहतो तो समुद्र. कोकणचे सागरी मार्ग देखील तितकेच युंदर आहेत. या सुंदर सागरी मार्गावरच  गावखडी समुद्र किनारा आहे. जाणून घेवूया गावखडी समुद्र किनाऱ्याविषयी. 

 

1/7

कोकण म्हणजे स्वर्ग... कोकणातील अथांग समुद्र किनारे हे पर्यटकांचे आकर्षण.  

2/7

गावखडीच्या सुंदर चमचमीत समुद्रकिनारा पर्यटकांना भुरळ घालतो. 

3/7

रत्नागिरी-राजापूर सागरी मार्गावरील गावखडी-पूर्णगड खाडी पूल, सुरुबन, अथांग समुद्रकिनारा, समुद्रातील पीर दर्गा, पर्यटकांना भुरळ घालतो.  

4/7

रत्नागिरी ते राजापूर या सुंदर सागरी मार्गलगत हा समुद्र किनारा आहे. किनाऱ्या लगत असलेल्या सुरुचे बन हेच या गावखडी समुद्र किनाऱ्याचे प्रवेश द्वार आहे. 

5/7

गावखडी समुद्र किनाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा समुद्र किनारा  हिरव्यागार टेकड्या आणि झाडांनी वेढलेला आहे.

6/7

यापैकीच एक आहे तो रत्नागिरी जिह्यातील पावस जवळील गावखडी समुद्र किनारा.

7/7

कोकणात असे अनेक समुद्र किनारे आहेत जिथे अद्याप पर्यटकांची गर्दी कमी आहे.