20 कोटींच्या 'या' चित्रपटाने सर्वांना चारली धूळ, IMDb वर पहिल्या क्रमांकाचा चित्रपट; शाहरुख, आमीर फक्त पाहत राहिले

IMDb top 250 Films: IMDb ने टॉप 250 चित्रपटांची यादी जाहीर केली. आतापर्यंतच्या सर्व भारतीय चित्रपटांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. 

| Oct 02, 2024, 18:03 PM IST
1/7

टॉप 10 चित्रपट

IMDb ने 250 चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. या यादीत टॉप 10 मध्ये पोहोचलेल्या चित्रपटांमध्ये '12वी फेल', 'गोल माल' (1979), 'नायकन', 'महाराजा', '3 इडियट्स' आणि 'होम' या चित्रपटांचा समावेश आहे. 

2/7

प्रत्येक भाषेचा समावेश

IMDb ने जाहीर केलेल्या यादीमध्ये भारतातील प्रत्येक भाषेचा समावेश करण्यात आला आहे. IMDb वर 8.6 दशलक्ष मतांच्या आधारे ही यादी तयार करण्यात आली आहे. 

3/7

'12th Fail'

250 चित्रपटांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर विक्रांत मॅसी आणि विधू विनोद चोप्राचा '12th Fail' चित्रपट आहे. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शकाने या चित्रपटाचा प्रीक्वल जाहीर केला आहे. 

4/7

20 कोटी बजेट

अवघ्या 20 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या '12th Fail' या चित्रपटाने सर्व चित्रपटांना मागे टाकले आहे. 

5/7

लापता लेडीज

IMDb च्या यादीत किरण रावच्या 'लापता लेडीज'चा देखील समावेश आहे. ज्याला नुकताच भारताकडून ऑस्करसाठी अधिकृत प्रवेश मिळाला आहे. 

6/7

या चित्रपटांचा समावेश

12th Fail,गोल माल (1979), Nayakan, महाराज,  अपूर संसार, Anbe Sivam, Pariyerum Perumal, 3 Idiots, #Home 10, Manichitrathazhu, ब्लॅक फ्रायडे, Kumbalangi Nights, Rocketry: The Nambi Effect, 777 Charlie, Kireedam, C/o Kancharapalem, Taare Zameen Par, Sandesam, दंगल आणि लापता लेडीज.

7/7

सर्वाधिक चित्रपट

या यादीत ज्या दिग्दर्शकाचे सर्वाधिक चित्रपट समाविष्ट आहेत. ते म्हणजे मणिरत्नम आहेत. ज्यांचे 7 चित्रपट आहेत. त्यानंतर अनुराग कश्यपचे 6 चित्रपट समाविष्ट आहेत.