iPhone 16 लाँच, किंमत किती? कॅमेऱ्यासाठी खास बटन, Apple Intelligence सह जबरदस्त फिचर्स

 अ‍ॅपल कंपनीचे बहुचर्चित  iPhone 16, iPhone 16 Plus आणि iPhone 16 Pro हे तीन फोन लाँच झाले आहेत. 

| Sep 10, 2024, 00:29 AM IST

Apple iPhone 16 Launch Event : आयफोन प्रेमींची प्रतिक्षा अखरे संपली आहे. अ‍ॅपलच्या नवीन फोनचे म्हणजेच iPhone 16 सिरीज फोनचे लाँच झाले आहे. ग्लोटाईम (Glowtime)  इव्हेंटमध्ये iPhone 16 सीरीज लाँच करण्यात आली.  iPhone 16, iPhone 16 Plus आणि iPhone 16 Pro हे तीन फोन लाँच करण्यात आले. जाणून घेऊया या फोनचे बेस्ट फिचर्स आणि किंमत

1/9

iPhone 16 च्या या सिरीजमध्ये एकून चार मॉडेल्स आहेत. iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max. 

2/9

 या फोनमध्ये A18 Pro चिपसेट देण्यात आला आहे. यात ग्रेड 5 टायटॅनियम बॉडी देण्यात आली आहे.  iPhone 16 या बेस मॉडेलची किंमत 999 डॉलर आहे. 

3/9

प्रो मॉडेल्समध्ये फिल्म मेकिंगसाठी खास फिचर देण्यात आले आहे.   

4/9

डायगोनल अरेंजमेंन्टच्या ऐवजी याचा वापर करण्यात आला आहे. 

5/9

यात कॅप्सूल सारख्या डिजाईनचा वापर केला जाईल.

6/9

कॅमेरा  iPhone 11 सारखा आहे. यात 4K120 फ्रेम्स प्रति सेकंदासह सिनेमॅटिक स्लो मोशन देखील आहे.

7/9

 iPhone 16 च्या कॅमेरा डिजाईनमध्ये बदल दिसत आहेत.   

8/9

OpenAI चे ChatGPT चे इंटिग्रेशन हे फिचर देखील देण्यात आले आहे. 

9/9

अ‍ॅपलच्या या नवीन फोनमध्ये Apple Intelligence हे फिचर देण्यात आले आहे.