बदलापुरमधील 51 वर्ष जुनं बारवी धरण! आता का होतेय येथे पर्यटकांची ऐवढी गर्दी
बदलापुरातील बारवी धरण ओव्हर फ्लो झाले आहे. ठाणे जिल्ह्याची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. प्रथेप्रमाणे येथे जलपूजन संपन्न झाले.
Badlapur Barvi Dam : बदलापूरच्या बारवी धरणक्षेत्रात यावर्षी जुलै महिन्यात दमदार पाऊस झाल्यानं बारवी धरण ओव्हर फ्लो झालंय. बारवी धरण पूर्ण भरल्यानंतर मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्यासह एमआयडीसीच्या
अधिका-यांनी दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे बारवी धरणावर येऊन जलपूजन केलं. बारवी धरण ओव्हर फ्लो झाल्यामुळे येथे निसर्ग पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.
1/6
3/6
4/6
5/6