Sakshi Tanwar Daughter : पाच वर्षांपूर्वी साक्षी तन्वरनं दत्तक घेतलेली मुलगी आज अशी दिसतेय...

Sakshi Tanwar Daughter : लग्न न करता मातृत्त्व स्वीकारणं हा मोठा निर्णय घेणं तिच्यासाठी सोपं नव्हतं. पण, अखेर तिनं आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतलाच.   

Jan 30, 2023, 10:25 AM IST

Sakshi Tanwar Daughter : टेलिव्हिजन विश्वात आपली नवी आणि तितकीच वेगळी ओळख प्रस्थापित करत अभिनेत्री साक्षी तन्वर हिनं प्रचंड यश मिळवलं. 

1/5

Sakshi Tanwar

television Actress Sakshi Tanwar Daughter is grown up watch photos

नवनव्या अभिनेत्रींच्या गर्दीतही तिला सतत प्रेक्षकपसंती मिळत गेली.   

2/5

Sakshi Tanwar Daughter first photo

television Actress Sakshi Tanwar Daughter is grown up watch photos

अशा या अभिनेत्रीनं काही वर्षांपूर्वीच लग्न झालेलं नसतानाही एका बाळाचं मातृत्त्वं स्वीकारण्याचा मोठा निर्णय घेतला. 2018 मध्ये तिनं एक मुलगी दत्तक घेतली. आता पाच वर्षांनंतर जेव्हा तिची लेक माध्यमांसमोर आली, तेव्हा सर्वांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या. (television Actress Sakshi Tanwar Daughter is grown up watch photos )  

3/5

Sakshi Tanwar Daughter

television Actress Sakshi Tanwar Daughter is grown up watch photos

निर्माती आणि डेली सोप क्वीन एकता कपूरच्या मुलाचा वाढदिवस यासाठी निमित्त ठरला. जिथं, साक्षीनं दित्याला म्हणजेच लेकिला सोबत आणलं होतं. 

4/5

Sakshi Tanwar Daughter at a birthday party

television Actress Sakshi Tanwar Daughter is grown up watch photos

यावेळी दित्यानंही आईसोबत माध्यमांसमोर येत फोटोसाठी पोझ दिली. 

5/5

Sakshi Tanwar with Daughter

television Actress Sakshi Tanwar Daughter is grown up watch photos

दित्या आणि साक्षीच्या चेहऱ्यावर असणारा आनंद यावेळी सर्वांच्याच मनाचा ठाव घेऊन गेला.