Asia Cup 2023 साठी टीम्सची घोषणा; 'ही' टीम तब्बल 6 वर्षांनी खेळणार वनडे सामने!

Asia Cup Squads : येत्या 30 ऑगस्टपासून एशिया कपला सुरुवात होणार आहे. यामध्ये एकूण 6 टीम्सची घोषणा करण्यात आली आहे. ही स्पर्धा पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यामध्ये वनडे स्वरूपात खेळवली जाणार आहे. यावेळी 6 संघ सहभागी होणार असून त्यांच्या स्क्वॉडवर नजर टाकूया.  

Aug 28, 2023, 17:07 PM IST
1/7

आशिया चषक स्पर्धेत टीम इंडिया 2 सप्टेंबर रोजी पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. टीमची कमान  रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. आशिया कपच्या 15 हंगामांपैकी भारताने 7 वेळा विजेतेपद पटकावलंय.

2/7

आशिया कप-2023 साठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा. 

3/7

पाकिस्तानची टीम: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फहीम अश्रफ, फखर जमान, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाम-उल-हक, मोहम्मद हारिस (विकेटकीपर), मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, सलमान अली आगा, सौद शकील, शाहीन शाह आफ्रिदी आणि उसामा मीर. 

4/7

बांगलादेशाची टीम: शाकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास, तनजीद तमीम, नजमुल हुसेन शांतो, तौहीद हृदय, मुशफिकुर रहीम, मेहदी हसन मिराज, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, महेदी हसन, नसुम अहमद, मुशफिकुर रहीम. शमीम हुसेन, अफिफ हुसेन, शोरफुल इस्लाम, इबादत हुसेन आणि मोहम्मद नईम. 

5/7

नेपाळची टीम: रोहित पौडेल (कर्णधार), कुशल भुर्तेल, आसिफ शेख (विकेटकीपर), ललित राजबंशी, भीम शार्की, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंग ऐरे, संदीप लामिछाने, करण केसी, गुलशन झा, आरिफ शेख, सोमपाल कामी, प्रतिस जी.सी., किशोर महतो, संदीप जोरा, अर्जुन सौद आणि श्याम ढकल.

6/7

अफगाणिस्तानची टीम: हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इकराम अलीखिल (यष्टीरक्षक), इब्राहिम झदरन, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्लाह झदरन, मोहम्मद नबी, करीम जनात, गुलबद्दीन नायब , राशिद खान, अब्दुल रहमान, शराफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रहमान, नूर अहमद, मोहम्मद सलीम साफी आणि फजल हक फारुकी.

7/7

श्रीलंकेची टीम ( खेळ मंत्रालयाकडून मंजुरी मिळणं बाकी )- दासुन शनाका (कर्णधार), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल परेरा (विकेटकीपर), कुसल मेंडिस, चरिथ अस्लंका, सदीरा समरविक्रमा, धनंजय डी सिल्वा, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेलेज, महेश थिक्शाना, लाहिरू कुमारा, दुशान कुमारा, दुशान, मदनशान, मथीशा पथिराना