Ajit Agarkar Love Story : मित्राच्या बहिणीसोबत प्रेम, आधी मैत्री मग लग्न; कुटुंबाचा विरोध असताना अशी बहरली आगरकरची फिल्मी लव्हस्टोरी
Ajit Agarkar Love Story : बीसीसीआयचे नवे निवडक आणि मुंबईकर अजित आगरकरची लव्ह स्टोरी खूपच फिल्मी आहे. धर्माचे बंधन तोडून त्याने मित्राच्या बहिणीशी लग्न गाठ बांधली.
Ajit Agarkar Love Story : सध्या सगळीकडे मुंबईकर अजित आगरकरची चर्चा सुरु आहे. मराठी आणि मुंबईकर अजित आता भारतीय क्रिकेट टीमची निवड करणार आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य निवडकर्ता म्हणून त्याची निवड झाली आहे. क्रिकेट विश्वात नावाजलेल्या या खेळाडूची लव्ह स्टोरीही तेवढीच रंजक आहे.
1/10
2/10
3/10
4/10
5/10
6/10
7/10
8/10