Swapna Shastra : स्वप्नात तुमचा जोडीदार दुसऱ्यासोबत रोमांस...; काय आहे अशा स्वप्नाचा अर्थ?

See Love Partner In Dream: स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नांचा आपल्या वास्तविक जीवनाशी काही ना काही संबंध असतो. काही लोकं लव्ह पार्टनरचे स्वप्न देखील पाहतात. काही जण स्वप्नात जोडीदारासोबत रोमान्स करताना दिसतात, तर काहीजण जोडीदाराकडून फसवणूक झाल्याचं दिसतंय. 

Jul 10, 2023, 22:56 PM IST
1/5

स्वप्नात जर तुमचा पार्टनर इतर व्यक्तीशी रोमांस करत असेल तर याचा संबंध नेमका काय आहे?

2/5

जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला स्वप्नात फसवताना पाहत असाल तर याचा अर्थ तुमच्या नात्यात विश्वासाची कमतरता आहे. तुमच्या मनात सतत चुकीचं घडण्याची भीती असते.

3/5

स्वप्नात जोडीदारासोबत सेक्स करताना तुम्ही पाहिलत तर याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत पूर्णपणे समाधानी आहात. 

4/5

तुमच्या स्वप्नात तुम्ही तुमच्या एक्सला पाहत असाल तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या सध्याच्या नात्याबद्दल समाधानी नाही. 

5/5

Swapna Shastra Your partner romances with someone else in a dream What is the meaning of such a dream