प्रसिद्ध मराठी अभिनेता लवकरच होणार बाबा, फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेच्या पहिल्या पर्वात झळकलेला अभिनेता लवकरच होणार बाबा

Feb 22, 2024, 23:18 PM IST

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेच्या पहिल्या पर्वात झळकलेला अभिनेता लवकरच होणार बाबा

1/9

Sukh Mhanje Nakki Kay Asta serial fame actor Sanjay Patil will be a father soon share good news

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेचं दुसरं पर्व सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. यात सध्या  गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची कथा पाहायला मिळत आहे.   

2/9

Sukh Mhanje Nakki Kay Asta serial fame actor Sanjay Patil will be a father soon share good news

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेच्या पहिल्या पर्वात झळकलेला अभिनेता लवकरच बाबा होणार आहे. त्याने नुकतंच ही गुडन्यूज दिली आहे. 

3/9

Sukh Mhanje Nakki Kay Asta serial fame actor Sanjay Patil will be a father soon share good news

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेच्या पहिल्या पर्वात झळकलेला उदय शिर्के-पाटील म्हणजे अभिनेता संजय पाटील लवकरच बाबा होणार आहे. त्याने इन्स्टाग्रामवर याबद्दलची पोस्ट शेअर केली आहे.   

4/9

Sukh Mhanje Nakki Kay Asta serial fame actor Sanjay Patil will be a father soon share good news

नुकतंच त्याच्या पत्नीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमातील खास क्षणाचे फोटो त्याने शेअर केले आहेत. 

5/9

Sukh Mhanje Nakki Kay Asta serial fame actor Sanjay Patil will be a father soon share good news

हे फोटो शेअर करत संजयने याला खास कॅप्शनही दिलं आहे. “कुणीतरी येणार येणार गं” असे कॅप्शन संजय पाटीलने दिले आहे. 

6/9

Sukh Mhanje Nakki Kay Asta serial fame actor Sanjay Patil will be a father soon share good news

संजय आणि त्याची पत्नी अबोली पाटील या दोघांनी डोहाळे जेवणासाठी छान लूक केला होता. 

7/9

Sukh Mhanje Nakki Kay Asta serial fame actor Sanjay Patil will be a father soon share good news

यावेळी अबोलीने गडद हिरव्या रंगाची साडी परिधान केली होती. तर संजयने फिकट जांभळ्या रंगाचा सदरा आणि जिन्स असा लूक केला होता. यात ते दोघं खूप सुंदर दिसत होते.    

8/9

Sukh Mhanje Nakki Kay Asta serial fame actor Sanjay Patil will be a father soon share good news

संजय आणि अबोली हे सध्या नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.  

9/9

Sukh Mhanje Nakki Kay Asta serial fame actor Sanjay Patil will be a father soon share good news

त्याच्या या पोस्टवर अनेक चाहते आणि कलाकार कमेंट करताना दिसत आहेत. यावर अनेकांनी "आम्हीही बाळाची आतुरतेने वाट पाहत आहोत" अशी प्रतिक्रिया दिली आहे.