हनुमान जयंतीला बनतोय खास गजलक्ष्मी राजयोग, 'या' राशींना मिळणार लाभ

यंदाच्या वेळी हनुमान जयंती 23 एप्रिल रोजी असून हिंदू कॅलेंडरनुसार, हनुमान जयंती चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते.

Surabhi Jagdish | Apr 19, 2024, 10:50 AM IST
1/6

ज्योतिषांच्या मते, 12 वर्षांनंतर हनुमान जयंतीला गजलक्ष्मी राजयोग तयार होत आहे, जो काही राशींसाठी शुभ मानला जातो.

2/6

ज्योतिषांच्या मते, 12 वर्षांनंतर हनुमान जयंतीला गजलक्ष्मी राजयोग तयार होत आहे, जो काही राशींसाठी शुभ मानला जातो.

3/6

मेष राशीतच गजलक्ष्मी राजयोग तयार होणार असल्याने नोकरीत पद आणि प्रतिष्ठा मिळू शकते. तसंच आर्थिक स्थिती मजबूत होईल.

4/6

गजलक्ष्मी राजयोगामुळे मिथुन राशीच्या लोकांचे भाग्य सुधारणार आहे. नोकरीतील लोकांना बढती मिळेल. लाभ मिळविण्यासाठी हा काळ शुभ मानला जातो. 

5/6

गजलक्ष्मी राजयोग तयार झाल्याने तूळ राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे. या काळात प्रलंबित कामे पूर्ण होणार आहेत.

6/6

कुंभ राशीच्या लोकांना गजलक्ष्मी राजयोगाचा लाभ होईल. गुंतवणुकीसाठीही हा चांगला काळ शुभ मानला जातोय.