'गुलाबो' सोनम कपूर स्वित्झर्लंडमध्ये

'गुलाबो' सोनम कपूर स्वित्झर्लंडमध्ये 

Jan 17, 2018, 15:24 PM IST

'गुलाबो' सोनम कपूर स्वित्झर्लंडमध्ये 

1/8

सोनम लवकरच अक्षय कुमारच्या 'पॅडमॅन'मध्ये दिसणार आहे. हा सिनेमा २५ जानेवारीला प्रदर्शित होतोय...  

2/8

पण सध्या सोनम गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये 'गुलाबो' बनून स्वित्झर्लंडमध्ये फिरताना दिसतेय...  

3/8

सोनमचा एअरपोर्ट लूक

4/8

Bouguessa चा हा ड्रेस आहे WC Schaffhausen चे १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सोनम स्वित्झर्लंडमध्ये आहे 

5/8

हे स्विझ लग्जरी वॉच ब्रांड आहे... सोनम भारतात त्याची ब्रान्ड अॅम्बेसेडर आहे

6/8

मेकअप आर्टिस्ट नम्रता सोनी यांनी सोनमचे काही फोटो शेअर केलेत 

7/8

गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये सोनम खुपच सुंदर दिसतेय

8/8

'पॅडमॅन'शिवाय 'वीरे दी वेडिंग'मध्येही दिसणार आहे. हा सिनेमा १ जून रोजी प्रदर्शित होणार आहे