कोरोनावर मात करण्यास 'हे' देश यशस्वी

संपूर्ण जगात आतापर्यंत तब्बल ७२ लाख ९१ हजार ४८४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 

Jun 11, 2020, 17:00 PM IST
1/8

न्युझीलँड

न्युझीलँड

८ जून रोजी न्युझीलँडला कोरोना मुक्त घोषित करण्यात आले. 

2/8

टांझानिया

टांझानिया

आफ्रिकन खंडाचा टांझानियन देश ७ जून रोजी कोरोना मुक्त झाला.

3/8

व्हॅटिकन सिटी

व्हॅटिकन सिटी

६ जून रोजी युरोपमधील व्हॅटिकन सिटी कोरोना मुक्त झाला.  

4/8

फिजी

फिजी

जूनच्या पहिल्या आठवड्यात फिजीने स्वतःस कोरोना मुक्त देश घोषित केले.

5/8

मॉन्टेनेग्रो

मॉन्टेनेग्रो

दक्षिण-पूर्व युरोपियन देश मॉन्टेनेग्रोमध्ये ३२४ जणांना कोरोनाची लागण झाली होती. आता हा देश कोरोना मुक्त झाला आहे. मॉन्टेनेग्रो देशाला कोरोना मुक्त होण्यासाठी फक्त ६९ दिवसांचा कालावधी लागला. 

6/8

सेंट किट्स आणि नेव्हिस

सेंट किट्स आणि नेव्हिस

वेस्ट इंडिजमधील सेंट किट्स आणि नेव्हिस देश १ मे रोजी कोरोना मुक्त झाला आहे. 

7/8

पापुआ न्यू गिनी

पापुआ न्यू गिनी

पॅसिफिक महासागरात असलेल्या पापुआ न्यू गिनी येथे २४ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. ४ मे राजी हा देश कोरोना मुक्त झाला आहे. 

8/8

सेशल्स

सेशल्स

११ मे रोजी सेशल्स कोरोना मुक्त म्हणून घोषित करण्यात आला.