पोट साफ होत नाही? रात्री पाण्यात भिजवून खा 'या' बिया; सकाळीच आतड्यातील घाण बाहेर निघेल
आजकाल अनेक जण बद्धकोष्ठतेच्या समस्येने ग्रासलेले आहेत. वाढती उष्णता आणि तणाव यामुळं अपचन व बद्धकोष्ठतेसारखे आजार वाढले आहेत. बद्धकोष्ठतेवर तुम्ही घरगुती उपायांनीही मात करु शकतात.
Soaked Sabja Seeds: आजकाल अनेक जण बद्धकोष्ठतेच्या समस्येने ग्रासलेले आहेत. वाढती उष्णता आणि तणाव यामुळं अपचन व बद्धकोष्ठतेसारखे आजार वाढले आहेत. बद्धकोष्ठतेवर तुम्ही घरगुती उपायांनीही मात करु शकतात.
1/7
पोट साफ होत नाही? रात्री पाण्यात भिजवून खा 'या' बिया; सकाळीच आतड्यातील घाण बाहेर निघेल
पाचनसंस्था कमकुवत असेल तर बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो. यामुळं पोट सकाळी नीट साफ होत नाही. पोट साफ झालं नाही तर दिवसभर चिडचिड होते. अशावेळी घरगुती उपायांनी तुम्ही बद्धकोष्ठतेवर मात करु शकता. सब्जाच्या बियांमध्ये अनेक लाभदायक गुण असतात. जे आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. बद्धकोष्ठतेवरही सब्जाच्या बिया गुणकारी असतात.
2/7
3/7
4/7
5/7
6/7