Angioplasty : काय असते एंजियोप्लास्टी? उपचारानंतर 4 गोष्टींची घ्यावी विशेष काळजी
What is Angioplasty : अभिनेता श्रेयस तळपदेला सिनेमाच्या शुटिंग दरम्यानच हार्ट अटॅक आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी त्याच्यावर तात्काळ अँजियोप्लास्टी करण्यात आली. एकदा Angioplasty झाल्यानंतर रुग्णाने कोणती काळजी घ्यावी?
Shreyas Talpade : प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला आहे. गुरुवारी तो मुंबईत एका चित्रपटाचे शूटिंग करत होता. शूटिंगनंतर त्याला बरे वाटत नव्हते आणि घरी पोहोचताच तो कोसळला. त्यांची पत्नी दीप्तीने त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले, जिथे अँजिओप्लास्टी केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे. वयाच्या 47 व्या वर्षी श्रेयस तळपदेची एंजियोप्लास्टी झाली आहे. आता त्याच्या तब्बेतीमध्ये सुधारणा आहे. जाणून घेऊया एंजियोप्लास्टी म्हणजे काय? याचा आरोग्यावर काय परिणाम-नुकसान होतो?