Bhau Dooj Wishes in Marathi : ओवाळीते भाऊराया...भाऊबीज निमित्त भावा-बहिणींना द्या खास मराठीतून शुभेच्छा
Bhau Beej Wishes 2024 in Marathi : दिवाळी पाडव्यानंतर बहीण भावाच्या प्रेमाचा सण म्हणजे भाऊबीज. 3 नोव्हेंबरला भाऊबीज साजरी करण्यात येणार आहे. लाडक्या भावाला ओवाळण्यासाठी 11 वाजून 46 मिनिटांपर्यंत सर्वोत्तम मुहूर्त आहे. त्याशिवाय पहिला मुहूर्त सकाळी 07 वाजून 57 मिनिटांपासून ते 09 वाजून 19 मिनिटांपर्यंत त्यानंतर दुसरा मुहूर्त सकाळी 09.20 ते 10.41 वाजेपर्यंत त्यानंतर 10 वाजून 41 मिनिटांपासून दुपारी 12 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे. अशा या शुभ दिनाचे भाऊबीजेला बहीण भावाला द्या खास मराठीतून शुभेच्छा
नेहा चौधरी
| Nov 02, 2024, 22:05 PM IST
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7