लवकरच विवाह बंधनात? Shradha Kapoor आणि Rohan Shreshtha पुन्हा दिसले एकत्र

अभिनेत्री श्रद्धा कपूर एका खास व्यक्तीसमवेत दिसली. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नाही तर...

Feb 06, 2021, 14:44 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shradha Kapoor) हिचा नातेवाईक प्रियांक शर्मा हिच्या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक मंडळी दाखल झाली होती. यात अभिनेत्री श्रद्धा कपूर देखील एका खास व्यक्तीसमवेत पोहोचली. ही विशिष्ट व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नाही तर श्रद्धाचा बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठ होता. दोघेही एकत्र लग्नाच्या ठिकाणी पोहोचले.

1/7

प्रियांक शर्मा (Priyank Sharma) आणि त्याची पत्नी शजा मोरानी एकत्र गोड दिसत होते. या दोघांनीही यलो आउटफिट्स कॅरी केले होते.

2/7

प्रियांक शर्माने (Priyank Sharma) पत्नी शजा मोरानीसोबत खूप चांगली पोझ दिली होती. दोन्ही एकमेकांसाठी असल्याचे दिसत होते.

3/7

आता पुन्हा एकदा अशी अटकळ बांधली जात आहे की श्रद्धा कपूर (Shradha Kapoor) आणि रोहन श्रेष्ठ (Rohan Shreshtha) फॅमिली फंक्शनमध्ये एकत्र दिसले आहेत, म्हणजेच दोघांमध्ये काहीतरी आहे.

4/7

प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे (Padmini Kolhapure) यांचा मुलगा प्रियांकने गुरुवारी सकाळी निर्माता करीम मोरानी यांची मुलगी शजा मोरानीशी लग्न केले. यानंतर, त्याने आपल्या कुटुंबातील जवळच्या लोकांसाठी आणि मित्रांसाठी पार्टी ठेवली होती.

5/7

फॅमिली फंक्शनमध्ये एकत्र जोडपे असे दिसून येत होते की, हे दोघे लवकरच लग्न करू शकतात.

6/7

श्रद्धा कपूर आणि सेलिब्रिटी फोटोग्राफर रोहन श्रेष्ठ वर्षानुवर्षे एकमेकांना डेट करत आहेत. अलीकडे वरुण धवनने रोहनच्या पोस्टवर भाष्य केले तेव्हा या दोघांच्या लग्नाची चर्चा सुरु झाली.

7/7

सनी देओलही लग्नाच्या कार्यक्रमात पोहोचला. पद्मिनी कोल्हापुरे आणि सनी देओल यांनी बर्‍याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.