पहिल्या विजयानंतर शाहरूख आणि सुहाना ईडन गार्डनच्या मैदानावर

Apr 09, 2018, 11:41 AM IST
1/8

शाहरूखच्या संघाच्या पहिला मॅचच्या वेळी मुलगी सुहाना  आणि मुलगा अबराम देखील होते. संघाला चिअर अप करण्यासाठी संजय कपूर आणि त्याची मुलगी सनाया देखील उपस्थित होती. 

2/8

शाहरुख खानसोबत संघाचे दुसरे मालक जय मेहता देखील उपस्थित होते. या वेळी तो शाहरूखचा मुलगा अबरामसोबत मस्ती करताना दिसत होते. 

3/8

शाहरुखसोबत त्याची मुलगी सुहाना देखील सामना पाहण्यास उपस्थित होती. ती सामना सुरू होण्याच्या तब्बल 1 तास अगोदर मैदानावर उपस्थित होती.  

4/8

विजयानंतर शाहरूख खानने आपल्या संघासोबत सेलिब्रेशन केलं. शाहरूखने सुहानासोबत संपूर्ण मैदानावर फेरी मारली आणि चाहत्यांचे आभार मानले. 

5/8

त्याचप्रमाणे शाहरूख खानने प्रेक्षकांना आपली लोकप्रिय सिग्नेचर स्टेप्स देखील दाखवले. कोलकाता टीमची पुढील मॅच आता 10 एप्रिल रोजी चैन्नईसोबत होणार आहे.   

6/8

विजयानंतर अभिनेता शाहरूख खान ईडन गार्डनच्या मैदानावर उतरला तेव्हा त्याच्यासोबत मुलगी सुहाना आणि संजय कपूरची मुलगी सनाया कपूर देखील उपस्थित होते. 

7/8

शाहरूखच्या संघाला प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रेमासाठी विरोधी संघासोबत मोठी टक्कर करावी लागली. कारण मैदानावर उपस्थित असलेले प्रेक्षक हे आरसीबी संघाला सपोर्ट करत होते. विराट कोहली आणि एबी डिविलयर्स फलंदाजी करत होते सर्वात जास्त सपोर्ट मिळाला. 

8/8

आयपीएलमध्ये कार्तिक पहिल्यांदा कॅप्टन पदावरून असून त्याला कोलकाता टीमची जबाबदारी मिळाली आहे. पहिल्याच सामन्यात त्याने विराट कोहलीच्या टीमला 4 विकेटने मात दिली.