Pataudi Palace Secrets: सैफ अली खानच्या पतौडी पॅलेसमध्ये दडलंय 89 वर्षांपूर्वीचं गुपित; कोणाला कानोकान खबरही नाही अन्...
Pataudi Palace Unknown Facts: हिंदी कलाविश्वामध्ये काही कुटुंब अशी आहेत, ज्यांना राजेशाही थाट वारसा हक्कात मिळाला आहे. राजेरडवाड्यांचा काळ मागं लोटला असला तरीही या कुटुंबांची शान तसूभरही कमी झालेली नाही. असंच एक कुटुंब म्हणजे अभिनेता सैफ अली खानचं पतौडी खानदान. टायगर पतौडी यांचा मुलगा, सैफ अली खान याच्या वागण्याबोलण्यातूनही हा राजेशाही थाट झळकत असतो.
1/7
पतौडी पॅलेस
2/7
पॅलेसमध्ये मुक्काम
3/7
गुपित
4/7
व्हाईटवॉश
5/7
सोहा
अभिनेत्रीच्या माहितीनुसार 1970 मध्ये सैफचा जन्म झाला आणि त्यामुळं तो प्रिन्स अर्थात राजकुमार ठरला. पण, सोहाच्या जन्मानंतर राजेरजवाजड्यांना दिले जाणारे किताब आणि ती परंपरा संपुष्टात आली होती. ज्यामुळं भाऊ राजकुमार असूनही बहीण सोहा मात्र राजकन्या झाली नाही. 'राजकुमार किंवा राजकन्या का किताब सोबत बऱ्याच जबाबदाऱ्या आणि मोठाली बिलंही घेऊन येतो', असं सोहा म्हणाली.
6/7
वास्तू
सोहानं यावेळी आपल्या आजीआजोबांविषयीसुद्धा भाष्य केलं. तिची आजी भोपाळची बेगम होती. तर, आजोबा पतौडीचे नवाब. एकिकडे आजोबा खेळाडू म्हणून ख्यातनाम होते. आजींच्या वडिलांची मात्र त्यांच्यावर ईर्ष्या होती. त्याच कारणानं आजीच्या वडिलांवर प्रभाव पाडण्यासाठी म्हणून अभिनेत्रीच्या आजोबांनी हे पतौडी पॅलेस बांधलं होतं, पण इथंही संगमरवरासाठी पैसे कमीच पडले.
7/7