PHOTO : प्रसिद्ध अभिनेत्यासोबत 7 वर्ष रिलेशनशिपमध्ये, ब्रेकअपनंतर करोडपतीशी लग्न; 2,000 कमावणारी आता 30 कोटींची मालकीण
Entertainment : फोटोमधील चिमुकली लोकप्रिय आणि श्रीमंत टीव्ही अभिनेत्री आहे. 19 डिसेंबर रोजी तिचा 40 वा वाढदिवस साजरा करणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्यासोबत 7 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर ब्रेकअप केलं.
1/10
2/10
3/10
4/10
5/10
6/10
7/10
8/10
9/10