Relaxing Tips: थकल्यासारखं वाटतंय, ताण वाढलाय.. डोकं शांत ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Mental Health Tips in Marathi: जर आपलं डोक शांत असेल तर सगळ्या गोष्टी या सहज होतात. नाही तर जी गोष्ट 10 मिनिटात होणारी आहे ती व्हायला अनेकदा 1 तास जातो तरी पूर्ण होत नाही. अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींवरून आपली चिडचिड होते. त्यामुळे आपल्या डोक्याला शांत ठेवण्यासाठी काय करायला हवं हे जाणून घेण्याची खूप गरज आहे. चला तर त्याविषयी जाणून घेऊया. 

| Feb 20, 2024, 11:56 AM IST
1/7

मेडिटेशन

डोक्याला शांत ठेवण्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या शरीराला देखील आराम मिळतो. 

2/7

रनिंग

रनिंग, वॉकिंग किंवा योगा क्लास जॉइन करा. त्यामुळे तुमचा मेंदू हा कार्यरत राहिल. 

3/7

कुटुंबासोबत वेळ व्यथित

दिवसातून थोडा वेळ तरी कुटुंबाला द्या. त्यानं तुमचा मेंदू रिलॅक्स राहिल. 

4/7

पुस्तक वाचा

जर तुमच्याकडे फावला वेळ असेल तर पुस्तक वाचा. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतील. 

5/7

एक्सर्साइज

रोज एक्सर्साइज करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुमचं मन हे शांत राहिल. 

6/7

लाइफस्टाइल

सगळ्यात आधी तुमची लाइफस्टाइल बदलणं गरजेचं आहे. सतत फोन वापरू नका. 

7/7

टेंशन

कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका कारण त्यामुळे गोष्टी या सोप्या होत नाही. शांतपणे विचार करून कोणत्याही गोष्टीचा निर्णय घ्या. (All Photo Credit : Freepik)