या '7' आरोग्यदायी फायद्यांसाठी चाखायलाच हवा घोळ मासा

Aug 08, 2018, 16:53 PM IST
1/7

better digestion

better digestion

पचनसंस्था उत्तम ठेवण्यासाठीही घोळ माश्याचा आहारातील समावेश फायदेशीर आहे

2/7

Muscles and ghol fish

Muscles and ghol fish

मसल्स टोन करण्यासाठी, त्यांना मजबुती देण्यासाठी घोळ मासा अत्यंत फायदेशीर आहे. याद्वारा शरीराला उत्तम प्रतीच्या व्हिटॅमिन्सचा पुरवठा होतो. 

3/7

eye health and ghol masa

eye health and ghol masa

घोळ माश्यातील व्हिटॅमिन, खनिज, प्रोटीन घटक डोळ्यांचं आरोग्य जपायला मदत करते. दीर्घकाळ दृष्टी उत्तम राहण्यासाठी मदत होते. 

4/7

Skincare and ghol masa

Skincare and ghol masa

त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी घोळ मासा फायदेशीर आहे. अकाली चेहर्‍यावर सुरकुत्या पडण्याचा त्रास कमी होतो. त्वचा मुलायम राहते. 

5/7

child brain health

child brain health

 घोळ माश्यात ओमेगा 3 घटक लहान मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी फायदेशीर आहे. यामुळे स्मरणशक्ती मजबूत होते. मुबलक प्रमाणात ओमेगा 3 घटक असल्याने मेंदूच्या कार्याला, नसांना त्यांचा फायदा होतो. 

6/7

beneficial for blood pressure patient

beneficial for blood pressure patient

घोळ माशामध्ये ओमेगा फॅटी अ‍ॅसिड मुबलक प्रमाणात असल्याने रक्तदाबाच्या रूग्णांंना वाफवलेल्या स्वरूपात घोळ मासा आहारात घेणं फायदेशीर आहे.  

7/7

ghol masa health benefits

ghol masa health benefits

पालघर जिल्ह्यातील मुरबे इथल्या एका मच्छिमाराच्या जाळ्यात सापडलेल्या घोळ माशाला बाजारात 5 लाख 50 हजारांचा भाव मिळाला. घोळ मासा जितका चविष्ट आहे तितकाच तो आरोग्याला फायदेशीरही आहे.