RD News : तुम्ही Recurring Deposits मध्ये पैसा गुंतवण्याचा विचार करत असाल तर आधी 'ही' बातमी वाचा

Recurring Deposit :  गुंतवणूक ही काळाची गरज बनली आहे. आज शेअर मार्केटपासून अनेक रिकरिंग डिपॉझिट सारख्या योजना आल्या आहेत. तुम्ही RD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.   

Feb 27, 2023, 15:00 PM IST

Recurring Deposit Best Banks : आज असंख्य लोकांच्या नोकऱ्या या खासगी क्षेत्रात काम करतात. अशात भविष्यासाठी गुंतवणूक करणे ही काळाची गरज झाली आहे. अशातच आज अनेक योजना आहेत ज्या तुम्ही गुंतवणूक करु शकता. पण जर सुरक्षित आणि खातरीदायक गुंतवणुकीसाठी फिक्स डिपॉझिटला (fixed deposit best bank) पसंती आहे. पण आज आम्ही तुम्हाला RD म्हणजे रिकरिंग डिपॉझिटबद्दल (Recurring Deposits) सांगणार आहोत. आम्ही तुम्हाला मालामाल होण्यासाठी टॉप बँकांची यादी सांगणार आहेत. जी तुमच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा देईल. (RD News Which Bank has the highest interest rate for Recurring Deposits FD news in marathi )

1/5

स्टेट बँक RD व्याजदर (State Bank RD Interest Rate)

RD News Which Bank has the highest interest rate for Recurring Deposits FD news in marathi

सर्वसामान्य ग्राहकांना - 6.25% ते 6.75%  ज्येष्ठ नागरिकांना - 6.75% ते 7.25%   

2/5

पंजाब नॅशनल बँक RD व्याजदर (Punjab National Bank RD Interest Rate)

RD News Which Bank has the highest interest rate for Recurring Deposits FD news in marathi

सर्वसामान्य ग्राहकांना - 5.50% ते 7.00%  ज्येष्ठ नागरिकांना - 6.00% ते 7.50% पर्यंत 

3/5

येस बँक RD व्याजदर (Yes Bank RD Interest Rate)

RD News Which Bank has the highest interest rate for Recurring Deposits FD news in marathi

60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या ग्राहकांना - 5.50% ते 7.50%  ज्येष्ठ नागरिकांना - 6.00% ते 8.00%   

4/5

कॅनरा बँक RD व्याजदर (Canara Bank RD Interest Rate)

RD News Which Bank has the highest interest rate for Recurring Deposits FD news in marathi

सामान्य ग्राहकांना - 6 महिने ते 10 वर्षांपर्यंतच्या RD वर 5.50% ते 7.00%  ज्येष्ठ नागरिकांना - 6.00 टक्के ते 7.50 टक्के

5/5

बंधन बँक RD व्याजदर (Bandhan Bank RD Interest Rate)

RD News Which Bank has the highest interest rate for Recurring Deposits FD news in marathi

सामान्य ग्राहकांना - 6 महिने ते 10 वर्षांपर्यंतच्या RD वर 4.50 टक्के ते 7.50 टक्के  ज्येष्ठ नागरिकांना - 5.25 टक्के ते 8.00 टक्के