Raksha Bandhan Wishes in Marathi : लाडक्या बहीण भावामधील नातं अधिक मधुर करण्यासाठी पाठवा 'हे' खास मराठीतून शुभेच्छा

Happy Raksha Bandhan Wishes 2024 : रक्षाबंधन हे बहीण भावाच्या अतुट नात्याचा सण असून त्यांच्यामधील प्रेम, नातं अजून दृढ होण्यासाठी आम्ही खास मराठीमध्ये शुभेच्छा घेऊन आलो आहात. बहिणाला आपण आईचं रुप मानतो तर भावाला वडिलांचं...अशा आपल्या लाडक्या भावाला किंवा बहिणीला द्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. 

Aug 19, 2024, 07:35 AM IST
1/12

कुठल्याच नात्यात नसेल ती ओढ आहे म्हणून भाऊ-बहिणीच नात खूप गोड आहे रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा  

2/12

मेघाच्या सरी अखंड बरसू दे भाऊ माझा यशाने न्हाऊ दे राखी शिवाय काही नाही माझ्याकडे म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे हीच आहे बहिणीची इच्छा  

3/12

नाते गुंफले हे रेशमी धाग्याने वात्सल्य,आपुलकी अन् जिव्हाळ्याने सदैव टिकावे हे बंध नात्याचे बहिण-भावाच्या निर्मळ प्रेमाचे  

4/12

एक धागा, एक विश्वास, भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाची आठवण, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा  

5/12

भाऊ लहान असो वा मोठा, बहिणीच्या आयुष्यात त्याचं स्थान नेहमीच अढळ आणि मोठंच असतं. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!  

6/12

आभाळाची साथ आहे, अंधाराची रात आहे, मी कधीच कशाला घाबरत नाही कराण माझ्या पाठीवर माझ्या भावाचा हात आहे.'' रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!  

7/12

आई- बहीण- मुलगी सगळी रुप आहेत तुझ्यात सामावले आहे माझे विश्व आणि तुझ्यावरच माझा सगळा विश्वास हे बंध स्नेहाचे, हे बंध रक्षणाचे, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ताई  

8/12

ताई तू माझी.. लहान भाऊ मी तुझा.. कायम तूच केलीस माझी रक्षा.. आता मला उचलू दे तुझ्या रक्षणाचा विडा रक्षाबंधनाच्या भरपूर शुभेच्छा  

9/12

कुठल्याच नात्यात नसेल एवढी बहिण भावाचच्या प्रेमात ओढ आहे म्हणुनच भाऊ बहिणीच हे नात जगात खुप-खुप गोड आहे रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा  

10/12

मोठा भाऊ असणं ही प्रत्येकासाठी भाग्याची गोष्ट आहे. ' कारण तो तुमच्यावर वडिलकीच्या नात्याने धाक तर दाखवतोच पण वाईट गोष्टींपासून तुमचं रक्षणही करतो.'' रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!  

11/12

भावाबहीणेचे नाते हे वेगळेच असते. वेळ पडली तर एकमेकांसाठी जीव देतील, पण मागितल्यावर एकमेकांना एक ग्लास पाणीपण देणार नाहीत.'' रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!  

12/12

भावाबहिणीच्या नात्यात एकच वेगळेपण आहे, जो हसवून रडवतो तो भाऊ आणि जी हसवून रडवते ती बहीण'' रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!