स्वस्तात मस्त! रक्षाबंधनाला बहिणीला द्या हटके गिफ्ट, वर्षभर काहीच मागणार नाही
रक्षाबंधन अवघ्या एका आठवड्यावर येऊन ठेपलं आहे. भावा-बहिणीच्या अतूट नात्याचा हा सण आहे. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते. तर भाऊदेखील बहिणीला भेटवस्तु देतो.
Mansi kshirsagar
| Aug 11, 2024, 13:12 PM IST
Raksha Bandhan 2024: रक्षाबंधन अवघ्या एका आठवड्यावर येऊन ठेपलं आहे. भावा-बहिणीच्या अतूट नात्याचा हा सण आहे. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते. तर भाऊदेखील बहिणीला भेटवस्तु देतो.
1/7
स्वस्तात मस्त! रक्षाबंधनाला बहिणीला द्या हटके गिफ्ट, 500 रुपयांच्या आतील गिफ्टची यादी
2/7
3/7
ट्रेंडी घड्याळ
4/7
ज्वेलरी
5/7
बॅग
6/7