Rakhi Sawant Affairs: राखीचं नशीबचं फुटकं? आधी पाचवेळी प्रेमभंग मग दोनदा लग्नं

Rakhi Sawant: राखी सावंतनं नुकतंच आपल्या बॉयफ्रेंड आदिलसोबत लग्न केल्याचे फोटो तूफान व्हायरल झाले आहे. परंतु राखीचं लग्न झालंच नाही अशा बातम्याही सध्या सगळीकडे व्हायरल होऊ लागल्या आहेत. 

Jan 12, 2023, 21:44 PM IST

Rakhi Sawant: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती अभिनेत्री आणि नृत्यागंना राखी सावंत हिच्या लग्नाची. परंतु .याआधीही राखी दोनदा विवाहबंधनात अडकली आहे, तर पाच वेळा प्रेमातही पडली आहे. तुम्हाला आठवतंय का राखीचं पहिलं प्रेम आणि पहिलं लग्न? 

1/5

दिपक कलाल आणि राखी सावंत

rakhi sawant love affairs five times rakhi fall in love and got married twice still her love life is upset

राखीचं सर्वात जास्त लोकप्रिय ठरलेलं लव्ह अफेअर म्हणजे दिपक कलाल. हे दोघंही जणं लग्न करणार होते परंतु त्याचं लग्न काही होऊ शकलं नाही. 

2/5

अभिषेक आणि राखी सावंत

rakhi sawant love affairs five times rakhi fall in love and got married twice still her love life is upset

राखीनं अभिषेकसोबत पहिल्यांदा लग्न केल्याचं कळते. ते सर्वाधिक काळ रिलेशनशिपमध्ये होते. अभिषेकनं राखीला प्रपोज केल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. 

3/5

इरेश पांरूजवाला आणि राखी सावंत

rakhi sawant love affairs five times rakhi fall in love and got married twice still her love life is upset

राखीनं नं इरेश पांरूजवालाशी लग्न केलं. यांची ओळख राखी का स्वयंवरमधून झाली. त्यांना लग्न केले परंतु त्यांचे लग्नही फार काळ टिकले नाही. 

4/5

रितेश आणि राखी सावंत

rakhi sawant love affairs five times rakhi fall in love and got married twice still her love life is upset

मध्येच राखी सावंतर सिंगल असताना तिनं रितेशशी लग्न केल्याचे कळले परंतु नंतर ते विभक्त झाले. 

5/5

आदिल खान दुर्रानी आणि राखी सावंत

rakhi sawant love affairs five times rakhi fall in love and got married twice still her love life is upset

गेल्या वर्षभरापासून राखी सावंत ही आदिल खान दुर्रानीसोबत फिरताना दिसते आहे. काही दिवसांपासून त्या दोघांच्या चर्चा रंगल्या आहेत.