Makar Sankranti Wishes 2023: तुमच्या आप्तजनांना मकरसंक्रांतीला पाठवा 'या' गोड शुभेच्छा!

Makar Sankranti Wishes 2023: तुमच्या घरी आता चमचमीत गुळाचे आणि तिळाचे लाडू बनवणं सुरू झालं असेलच, सध्या म्हणता म्हणता मकरसंक्रांतीचा हा सण येऊन ठेपलाही. 

Jan 12, 2023, 21:28 PM IST

Makar Sankranti: मकरसंक्रांतीला आपण आपल्या प्रियजनांना भेटवस्तू देतो, तीळगूळ आणि गुळपोळ्या खायला देतो परंतु अनेकदा आपले मित्र परिवार, नातेवाईक आपल्यापासून दूर असताता तेव्हा आपल्याला काही केल्या त्यांना प्रत्यक्षरीत्या शुभेच्छा देता येत नाहीत. तेव्हा आपण डिजिटल माध्यमांतून शुभेच्छा देतो. 

1/5

Makar Sankranti Wishes 2023: तुमच्या आप्तजनांना मकरसंक्रांतीला पाठवा 'या' गोड शुभेच्छा!

Makar Sankranti Wishes 2023: तुमच्या आप्तजनांना मकरसंक्रांतीला पाठवा 'या' गोड शुभेच्छा!

एका दिवसावर मकर संक्रातीचा सण येऊन ठेपला आहे. तुम्ही तुमच्या आप्तांना आणि मित्रपरिवाराला शुभेच्छा देण्यासाठी फोन केला आहे. तेव्हा आम्ही तुम्हाला काही पर्याय देऊ शकतो. 

2/5

Makar Sankranti Wishes 2023: तुमच्या आप्तजनांना मकरसंक्रांतीला पाठवा 'या' गोड शुभेच्छा!

Makar Sankranti Wishes 2023 for whats app status message instagram story and to send in family groups

मकरसंक्रांती म्हणजे तिळगूळ घ्या, गोड-गोड बोला परंतु यंदा अशा साध्या शुभेच्छांपेक्षा काहीतरी हटके शुभेच्छा द्या. 

3/5

Makar Sankranti Wishes 2023: तुमच्या आप्तजनांना मकरसंक्रांतीला पाठवा 'या' गोड शुभेच्छा!

Makar Sankranti Wishes 2023 for whats app status message instagram story and to send in family groups

मकर संक्रांती म्हणजे पतंग, तिळगुळं, हलव्याचे दागिने आणि काळ्या रंगाचे कपडे. या सणाचे महत्त्व अधिक आहे. त्यामुळे हा सण आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. 

4/5

Makar Sankranti Wishes 2023: तुमच्या आप्तजनांना मकरसंक्रांतीला पाठवा 'या' गोड शुभेच्छा!

Makar Sankranti Wishes 2023 for whats app status message instagram story and to send in family groups

तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडू... मधूर नात्यासाठी गोड गोड शुभेच्छा!  कणभर तिळ, मणभर प्रेम, गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा, तिळगूळ घ्या गोड गोड बोला...  नव्या वर्षाच्या, नवीन सणाच्या, प्रिय जनांना, गोड व्यक्तींना, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळाची उब लाभो तुम्हाला, गुळाचा गोडवा, येवो जीवनाला, यशाची पतंग उडो गगनावरती, तुम्हा परिवारास आणि तुम्हास शुभ संक्रांती!   

5/5

Makar Sankranti Wishes 2023: तुमच्या आप्तजनांना मकरसंक्रांतीला पाठवा 'या' गोड शुभेच्छा!

Makar Sankranti Wishes 2023 for whats app status message instagram story and to send in family groups

अशा काही हटके आणि आकर्षक शुभेच्छा तुम्ही तुमच्या प्रियजनांना देऊ शकता. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा!