Raj Thackeray Grandson : राज ठाकरे यांच्या नातवाची पहिली झलक

पाहा राज ठाकरे यांच्या नातवाचे exclusive फोटो... सोशल मीडिआवर नव्या पाहुण्याची चर्चा  

May 06, 2022, 15:11 PM IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नातू आणि मिताली अमित ठाकरे यांच्या चिरंजीवाचा नामकरण सोहळा आज पार पडला. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रपरिवाराच्या  उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. राज ठाकरे यांनी नातवाचं नाव 'किआन' असं ठेवलं आहे.  शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी ठाकरे घराण्यातील या पाचव्या वारसदाराचं बारसं होईल. सध्या किआनच्या नामकरण सोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

 

1/5

किआनच्या जन्मनंतर शिवतीर्थावर आनंदाचं वातावरण आहे.     

2/5

किआन' हे हिंदू धर्मातील नाव आहे.   

3/5

किआन नावाचा अर्थ म्हणजे देवाची कृपा, प्राचीन, राजेशाही असा आहे...   

4/5

राज ठाकरे यांच्या नातवाची एक झलक समोर आली आहे. 

5/5