प्रचंड वेगाने वाहणाऱ्या नदीवर झुलता पुल; धबधब्यापर्यंत जाणारा महाराष्ट्रातील सर्वात थरारक मार्ग
महाराष्ट्रातील या धबधब्यावर पोचण्यासाठी नदीवर बांधण्यात आलेला झुलता पुल पार करावा लागतो.
वनिता कांबळे
| Jul 28, 2024, 23:06 PM IST
Raigad Devkund Waterfall : महाराष्ट्रातील सर्वात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे तो रायगडमधील देवकुंड धबधबा. हा धबधबा जितका सुंदर आहे तितकाच या धबधब्यावर जाणारा मार्ग थरारक आहे. खाली प्रचंड वेगाने वाहणारी नदी आणि त्यावर झुलता लाकडी पुल. या पुलावरुनच धबधब्यापर्यंत जाण्याचा मार्ग आहे. यामुळेच धबधब्यापर्यंत जाणारा महाराष्ट्रातील सर्वात थरारक मार्ग आहे.
1/7
2/7
5/7
6/7