R Madhavan ने बीकेसीमध्ये घेतलं आलिशान घर, किंमत वाचून बसेल धक्का!

R Madhavan buys new apartment in BKC : प्रसिद्ध अभिनेता आर माधवन याने नुकताच मुंबईत आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. त्याची किंमत किती असेल? तुम्ही फक्त अंदाज लावा

Saurabh Talekar | Jul 25, 2024, 21:31 PM IST
1/5

मॅडी झाला मुंबईकर

बॉलीवूड ते साऊथ सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या यादीत एक नाव येतं, ते म्हणजे आर माधवन...! हाच मॅडी आता मुंबईकर झाला आहे. 

2/5

आर माधवन

'शैतान' चित्रपटमधील त्याच्या दमदार अभिनयामुळे आणि त्यानंतरच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे आर माधवनचं कौतूक होताना दिसतंय.

3/5

आलिशान फ्लॅट

अशातच बीकेसीमध्ये आर माधवनने आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. बीकेसीतील Signia Pearl या इमारतीत त्याने घर घेतल्याची माहिती हिंदुस्तान टाईम्सने दिली आहे.

4/5

फ्लॅटची किंमत

माधवनने घेतलेल्या या फ्लॅटची किंमत तब्बल 17.5 कोटी आहे. अनेक उच्चभ्रू लोक याच ठिकाणी राहतात. त्यामुळे माधवनला मोठी किंमत मोजावी लागली.

5/5

1.05 कोटींची स्टॅम्प ड्युटी

दरम्यान, 22 जुलै रोजी आर माधवनची ही डील फायनल झाली होती. यासाठी मॅडीने 1.05 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी देखील भरली आहे.