प्रायव्हेट व्हिडीओ-MMS कसे लीक होतात? 'ही' चूक तुम्ही करत नाहीत ना!
Private video MMS leaked Reasons: तुमच्या मोबाईलमधील डेटा चोरी होणे किंवा हॅक होणे हे प्रमुख कारण आहे. हॅकर्स तुमचा स्मार्टफोन, क्लाउड स्टोरेज किंवा मेसेजिंग अॅप्स ऍक्सेस करू शकतात.
Digital Safety अनेकदा लोक मोबाईलवरुन खासगी व्हिडीओ किंवा मल्टीमीडिया मेसेज (MMS) शेअर करतात. मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येकाला डिजीटल युगाचे एक कटु वास्तव माहिती असायला हवे. MMS आणि व्हिडीओ लीक कसे होतात. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
1/12
प्रायव्हेट व्हिडीओ-MMS कसे लीक होतात? 'ही' चूक तुम्ही करत नाहीत ना!
2/12
डिजीटल युगाचे एक कटु वास्तव
3/12
डेटा चोरी आणि हॅकिंग
4/12
रिव्हेंज पॉर्न
आधी रिलेशनमध्ये असलेल्या व्यक्तींमध्ये नंतर भांडणे झाल्यास त्यातील वाईट प्रवृत्तीच्या व्यक्ती बदला घेतात. रागाच्या भरात खासगी व्हिडिओ आणि एमएमएस लीक केले जातात. त्याला रिव्हेंज पॉर्न असे नाव देण्यात आले आहे. अशी प्रकरणे ब्रेकअप आणि प्रेमात फसवणूकीदरम्यान घडतात. एक्स पार्टनरला बदनाम करण्याता प्रयत्न यामाध्यमातून केला जातो.
5/12
घाईत व्हिडीओ शेअर
6/12
फिशिंग, सोशल इंजिनीअरिंग
7/12
डिव्हाइस असे ठेवा सुरक्षित
8/12
अॅप परवानग्या
9/12
एनक्रिप्शन सक्षम करा
10/12
प्रायव्हेट मेसेज अॅप्स
11/12
सुरक्षित क्लाउड स्टोरेज
12/12