पृथ्वी शॉ गर्लफ्रेंडसोबत पोहोलचा काश्मिरला,Photo आले समोर

Prithvi Shaw Photo : टीम इंडियाचा स्टार खेळाडू पृ्थ्वी शॉ (Prithvi Shaw) काश्मिरला पोहोचला आहे. पृ्थ्वी शॉ त्याच्या चर्चित गर्लफ्रेंडसोबत तेथे पोहोचला आहे. या संबंधित फोटोही समोर आले आहेत.

Feb 07, 2023, 21:56 PM IST

Prithvi Shaw : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात रंगणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला (Border Gavaskar Trophy) येत्या 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेची उत्सुकता असतानाच टीम इंडियाचा स्टार खेळाडू पृ्थ्वी शॉ (Prithvi Shaw) काश्मिरला पोहोचला आहे. पृ्थ्वी शॉ त्याच्या चर्चित गर्लफ्रेंडसोबत तेथे पोहोचला आहे. या संबंधित फोटोही समोर आले आहेत.

1/5

Prithvi Shaw

पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) सध्या काश्मीरमध्ये सुट्टया एन्जॉय करत आहे. या काश्मिरमध्ये तो एकटा नाही आहे, तर त्याच्यासोबत त्याची गर्लफ्रेंड निधी तापडिया आहे. दोघेही तेथे खुप एन्जॉय करत आहेत.

2/5

Prithvi Shaw

पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि निधी तापडिया (Nidhhi Tapadia) हिने एकच फोटो इन्स्टाग्रावर शेअर केला आहे.या स्टोरीवरून दोघेही काश्मिरमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत असल्याची माहिती मिळाली.  

3/5

Prithvi Shaw

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पृथ्वी शॉ  (Prithvi Shaw)आणि निधी तापडिया (Nidhhi Tapadia) एकमेकांना डेट करत आहेत. अलीकडेच त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर येत होत्या. पण आता ते पुन्हा एकदा एकत्र दिसत आहेत.

4/5

Prithvi Shaw

पृथ्वी शॉ (Prithvi Shaw)आणि निधी तापडिया (Nidhhi Tapadia) यांनी नुकताच इंस्टाग्राम स्टोरींवर हिमवर्षावाचा व्हिडिओ शेअर केला आहे. एवढेच नाही तर दोघांनी कॅप्शनमध्ये जन्नत असेही लिहिले आहे.

5/5

Prithvi Shaw

निधी तापडिया एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असतात. निधी तापडियाचे इंस्टाग्रामवर 108K फॉलोअर्स आहेत.