प्लस साईज असणाऱ्यांसाठी परफेक्ट ड्रेसिंग टिप्स; बिनधास्त लूक नक्की ट्राय करा

अनेक मुली किंवा महिला त्यांच्या वाढत्या वयामुळे चिंतेत असतात. त्यामुळे अनेकदा त्यांना कोणते कपडे परिधान करावे हे कळत नाही. इतकंच नाही तर त्यांना कोणते कपडे परिधान केल्यानंतर ते परफेक्ट दिसतील याविषयी देखील नाही कळतं. आज आपण तेच समजून घेणार आहोत. 

| Mar 03, 2024, 18:41 PM IST
1/7

सगळ्यात आधी तुमचा बॉडी शेप कोणता आहे हे समजून घ्या. बॉडी शेपचे स्ट्रेट, अॅपल, राऊंड, पियर, ट्रायंगल, आरग्लास आणि त्यासोबत एथलेटिक असे शेप आहेत. त्यातही ट्राएंगल हा सर्वसामान्य बॉडी शेप आहे. त्यासाठी संपूर्ण शरिराचं मेजरमेंट टेपनं करा.

2/7

परिधान केलेल्या ड्रेसमध्ये तुम्हाला सुंदर दिसायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला कम्फर्टेबल आणि योग्य आकाराचे अंडरगार्मेंट्स घेणं गरजेचं आहे. जर वजन जास्त असेल तर त्यांनी स्पोर्ट्स ब्रा किंवा मग सपोर्टिव अंडरवेअर परिधान कराव्या. 

3/7

आपल्या रंगानुसार परिधान करा कपडे. दिवसा लाल, निळे, पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. रात्री काळ्या रंगाचे, ग्रे किंवा मग न्यूड शेड्सचे, पेस्टर रंगाचे कपडे परिधान करा. 

4/7

फिटिंग कपडे परिधान करत असाल तर लॉन्जरी नीट आहे याची काळजी घ्या. 

5/7

वजन जास्त असल्यास टेलरकडून कपडे शिवू घ्या. जेणेकरून तुम्हाला तुमचे कपडे बरोबर फिट होतील. 

6/7

कॅज्युअल स्टायलिंग आवडत असेल तर पांढऱ्या रंगाचं शर्ट, निळ्या किंवा डेनिम रंगाची जिन्ससोबत ओव्हरकोट परिधान करा. 

7/7

What looks good on overweight people, How to dress a plus size body, How can I look cute and chubby, dress for chubby girl to look slim,

मिनी ड्रेस परिधान करत असाल तर त्यावर डेनिम जॅकेट परिधान करा.