आजारातून बरी झालेली सोनाली बेंद्रे पाहा दिसते कशी?

Jan 16, 2019, 20:19 PM IST
1/8

सोनाली फेसबुकच्या बाहेर

सोनाली फेसबुकच्या बाहेर

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्र भयानक अशा कर्करोगातून बाहेर पडली. कॅन्सरला तिने हिमतीने लढा दिला. तिने कॅन्सरवर उपचार केल्यानंतर ती मुंबईत परतली. त्यानंतर तिने आपल्या चाहत्यांचे पाठिंब्यासाठी आभार मानले. सोनाली ही बुक क्लब चालवते. तिने आपले अनुभव आणि आजाराबाबतची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना वेळोवेळी देत होती. त्यानंतर चाहत्यांनी तू लवकर बरी हो, अशी प्रार्थना केली. दरम्यान, सोनाली बेंद्रे पांढऱ्या पोषाखात फेसबुक कार्यालयाच्या बाहेर नजरेत पडली. ती या वेशात खूप सुंदर दिसत होती. 

2/8

सोनालीचा लूक

 सोनालीचा लूक

सोनाली बेंद्र हिला कॅन्सरचे निदान झाले. या जीवघेण्या आजारातून बाहेर पडली. त्यानंतर सोनाली बेंद्रे पांढऱ्या पोषाखात फेसबुक कार्यालयाच्या बाहेर नजरेत पडली. ती या वेशात खूप सुंदर दिसत होती. सोनाली एक बुक क्लबही चालवत आहे.

3/8

सोनालीचा लूक

 सोनालीचा लूक

सोनाली बेंद्रे पांढऱ्या पोषाखात फेसबुक कार्यालयाच्या बाहेर नजरेत पडली. ती या वेशात खूप सुंदर दिसत होती. सोनाली एक बुक क्लबही चालवत आहे. (Pic Courtesy: Yogen Shah)  

4/8

सोनालीचा एक लूक

 सोनालीचा एक लूक

सोनाली बेंद्रे पांढऱ्या पोषाखात फेसबुक कार्यालयाच्या बाहेर नजरेत पडली. ती या वेशात खूप सुंदर दिसत होती.  (Pic Courtesy: Yogen Shah)

5/8

सोनालीचा एक लूक

 सोनालीचा एक लूक

सोनाली बेंद्रे पांढऱ्या पोषाखात खूप सुंदर दिसत होती.  (Pic Courtesy: Yogen Shah)

6/8

सोनालीचा एक लूक

 सोनालीचा एक लूक

सोनाली बेंद्रे पांढऱ्या पोषाखात फेसबुक कार्यालयाच्या बाहेर नजरेत पडली.  Pic Courtesy: Yogen Shah)

7/8

सोनाली मुंबईत दाखल

 सोनाली मुंबईत दाखल

सोनाली बेंद्रे पांढऱ्या पोषाखात फेसबुक कार्यालयाच्या बाहेर नजरेत पडली. ती या वेशात खूप सुंदर दिसत होती.  तिने कॅपही परिधान केली होती. (Pic Courtesy: Yogen Shah)

8/8

फेसबुक कार्यालयाबाहेर सोनाली

फेसबुक कार्यालयाबाहेर सोनाली

सोनालीचा जबरदस्त लूक (Pic Courtesy: Yogen Shah)