बहीण-भावाचं अतूट नातं मजबूत करणारे १० चित्रपट

प्रेम, उत्साह, परमानंद आणि पराक्रमाचे प्रतिक रक्षाबंधन

Aug 03, 2020, 11:28 AM IST

असा कोणताचं सण नाही ज्याचं चित्रीकरण बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये झालं नाही. आज रक्षाबंधन.. अर्थात बहीण भावाचा सण. बॉलिवूडचे काही असे चित्रपट आहेत ज्यामध्ये भावा-बहिणीचं अतूट नातं उत्तमरित्या चाहत्यांसमोर मांडण्यात आलं. राखी पौर्णिमा. बहीण-भावाचा पवित्र सण रक्षाबंधन. देशात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो.  या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य आणि सुख लाभो मिळो म्हणून प्रार्थना करते. 

1/10

'फिझा' चित्रपट

'फिझा' चित्रपट

2/10

'अग्निपथ' चित्रपट

'अग्निपथ' चित्रपट

3/10

'हम साथ साथ हैं' चित्रपट

'हम साथ साथ हैं' चित्रपट

4/10

'जोश' चित्रपट

'जोश' चित्रपट

5/10

'भाग मिल्खा भाग' चित्रपट

'भाग मिल्खा भाग' चित्रपट

6/10

'रमैय्या वस्तावैया' चित्रपट

'रमैय्या वस्तावैया' चित्रपट

7/10

'प्यार किया तो डरना क्या' चित्रपट

'प्यार किया तो डरना क्या' चित्रपट

8/10

'छोटी बहन' चित्रपट

'छोटी बहन' चित्रपट

9/10

'रेशम की डोरी' चित्रपट

'रेशम की डोरी' चित्रपट

10/10

'हरे रामा हरे कृष्णा' चित्रपट

'हरे रामा हरे कृष्णा' चित्रपट