धक-धक गर्ल माधुरी दीक्षितचा खास अंदाज

Feb 17, 2021, 15:01 PM IST
1/8

धक-धक गर्ल अर्थातच बॉलिवूडची माधुरी दीक्षितचा लेटेस्ट फोटोशूट सध्या चांगलाचं आहे. बाकीच्या अभिनेत्रींना लाजवेल असं तिचं हास्य आहे.   

2/8

आजही तिच्या चाहत्यांची संख्या साता-समुद्रा पार देखील आहे.   

3/8

माधुरी सध्या रूपेरी पडद्यापासून दूर असली तरी तिचा चाहता वर्ग अन्य अभिनेत्रींपेक्षा जास्त आहे.   

4/8

अभिनया शिवाय माधुरी एक उत्तम डान्सर आहे.   

5/8

शास्त्रीय नृत्य कथकचे तिने धडे गिरवले आहेत.   

6/8

फोटोंमध्ये  ती अत्यंत खुश दिसत आहे. 

7/8

8/8