PHOTO : 'लुका छुपी' ट्रेलर लॉन्च दरम्यान कार्तिक - कृतीची मस्ती

'लुका छुपी'चा ट्रेलर लॉन्चिंग सोहळा

Jan 25, 2019, 13:26 PM IST

कार्तिक आर्यन आणि कृती सेनन ही जोडी पहिल्यादाच प्रेक्षकांसमोर

1/5

लुका छुपीची टीम

लुका छुपीची टीम

'लुका छुपी' या सिनेमातून अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कृती सेनन ही नवी जोडी प्रेक्षकांसमोर येण्यास तयार झालीय. या सिनेमाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलंय तर दिनेश विजान यांनी या सिनेमाची निर्मिती केलीय.

2/5

लुका छुपीची टीम

लुका छुपीची टीम

या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला. यावेळी सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती. यावेळी संपूर्ण टीमनं धमाल केली.  

3/5

कार्तिक आर्यन आणि कृती सेनन

कार्तिक आर्यन आणि कृती सेनन

'लिव्ह इन रिलेशनशीप' आणि 'लग्न' या आता ओळखीच्या झालेल्या विषयातही एक छोटा ट्विस्ट या सिनेमात दिसतोय. 

4/5

कार्तिक आर्यन आणि कृती सेनन

कार्तिक आर्यन आणि कृती सेनन

या सिनेमात कार्तिक आणि कृती यांच्यासोबत अनेक ओळखीचे चेहरेही दिसणार आहेत. अपारशक्ती खुराना, विनय पाठक आणि पंकज त्रिपाठी यांच्याही या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत.

5/5

कार्तिक आर्यन आणि कृती सेनन

कार्तिक आर्यन आणि कृती सेनन

१ मार्च रोजी हा सिनेमा प्रदर्शित होईल.