Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले, महाराष्ट्रात 'असे' आहेत नवीन दर

Petrol Diesel Price Today: महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे. तुम्ही जर गाडीची टाक्की फुल्ल करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर काय? 

Feb 21, 2024, 10:53 AM IST
1/7

महाराष्ट्रात आज पेट्रोल प्रतिलिटर 106.92 रुपये तर डिझेलचा दर 93.41 रुपये प्रतिलिटरने विकले जाणार आहे.   

2/7

मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे.

3/7

ठाण्यात पेट्रोल दर प्रतिलिटर 106.49 रुपये तर डिझेलचा दर 94.45 रुपये प्रतिलिटर आहे. 

4/7

पुण्यामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.38 रुपये तर डिझेलचा दर 92.89 रुपये प्रतिलिटर आहे.

5/7

नाशिकमध्ये पेट्रोल 106.57 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. डिझेलचा दर 93.07 रुपये प्रतिलिटर आहे.

6/7

नागपुरात पेट्रोलचा दर 106.45 रुपये तर डिझेलचा दर 92.99 रुपये प्रतिलिटर आहे.

7/7

छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोलचा दर 108.75 रुपये तर डिझेलचा दर 95.45 रुपये प्रतिलिटर आहे.