महाराष्ट्रातील 'या' शहरात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol Diesel Price : आज (11 मार्चला) आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत थोडीशी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सकाळी, WTI क्रूड प्रति बॅरल $ 78.01 वर विकले जात होते. सध्या ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 82.08 डॉलरवर व्यवहार करत आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल दिसून आला आहे. जाणून घ्या आजचे दर...

| Mar 11, 2024, 08:59 AM IST

 

 

1/7

मुंबईसारख्या शहरात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे.   

2/7

पुण्यात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.21 रुपये तर डिझेलचा दर 92.72 रुपये प्रतिलिटर आहे.

3/7

नाशिकमध्ये पेट्रोल 106.73 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. डिझेलचा दर 93.22 रुपये प्रतिलिटर आहे.

4/7

नागपुरात पेट्रोलचा दर 106.04 रुपये तर डिझेलचा दर 92.59 रुपये प्रतिलिटर आहे.

5/7

छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल109.03 रुपये तर डिझेल 95.71 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे.

6/7

तर देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 90.62 रुपये प्रति लिटर आहे.

7/7

चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे.