...तर पेन्शन मिळणं बंद होईल; पाहा आणि आताच करून घ्या 'हे' काम

Pension Update : अमुक वर्षे एखाद्या संस्थेमध्ये सेवा दिल्यानंतर कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनाची सुविधा लागू होते. यामध्ये सरकारतर्फेही हातभार लावला जातो

Nov 27, 2023, 09:15 AM IST

Pension Update : तुम्हीही सरकारी पेन्शनधारकांपैकी एक आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची. कारण, तुम्ही एका गोष्टीची पूर्तता केली नाही, तर पेन्शनची सुविधा बंद होऊ शकते. 

1/7

पेन्शन

Pension update jeevan Praman Face Aap Submit Life Certificate Till 30 November

सरकारकडे तुमच्या हयातीची नोंद ठेवणं पेन्शन मिळवण्यासाठी अतिशय गरजेची असते. यासाठी हयातीचा दाखला सादर करावा लागतो. 

2/7

,,,तर पेन्शन थांबवली जाते

Pension update jeevan Praman Face Aap Submit Life Certificate Till 30 November

असं न केल्यास व्यक्तीला सरकारकडून देण्यात येणारी पेन्शन थांबवली जाते. 60 ते 80 वर्षे या वयोगटातील प्रत्येक व्यक्तीला पेन्शन दिली जाते. 

3/7

हयातीचा दाखला

Pension update jeevan Praman Face Aap Submit Life Certificate Till 30 November

हयातीचा दाखला सरकारपुढे नेमका कसा सादर करायचा हाच प्रश्न अनेकांना पडला असून, या कामासाठी ऑनलाईन कार्यप्रणालीचा वापर करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे.   

4/7

Jeewan pramaan portal

Pension update jeevan Praman Face Aap Submit Life Certificate Till 30 November

यामध्ये विविध मार्गांनी तुम्ही हयातीचा दाखला सुपूर्द करू शकता. यासाठी  Jeewan pramaan portal आणि अॅपचीसुद्धा मदत होते. 

5/7

पेन्शनधारकांसाठी महत्त्वाचं

Pension update jeevan Praman Face Aap Submit Life Certificate Till 30 November

1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या दरम्यानच्या काळात पेन्शनधारकांनी त्यांच्या हयातीचा दाखला  Jeewan pramaan portal किंवा अॅपवर देणं बंधनकारक असेल. यासाठी AadhaarFaceRD Jeevan Praman Face App डाउनलोड करा.   

6/7

चेहरा स्कॅन करा

Pension update jeevan Praman Face Aap Submit Life Certificate Till 30 November

तिथं आधार कार्ड नंबर देऊन ऑथेंटिकेशन करण्यासाठी चेहरा स्कॅन करा. (तुमचा फोटो काढून सबमिट करा.)

7/7

लाईफ सर्टिफिकेट

Pension update jeevan Praman Face Aap Submit Life Certificate Till 30 November

पुढे SMS लिंक च्या माध्यमातून लाईफ सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठीची लिंक येईल तिथून ते डाऊनलोड करा.