अंतराळात दिसला पेग्विंन; NASA जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने टिपले आश्चर्यकारक फोटो

अंतराळात दिसलेल्या पेग्विंनच्या आकाराच्या प्रतिकृतीभोवती असंख्य ताऱ्यांचा पुंजका दिसत आहे. 

| Jul 15, 2024, 17:46 PM IST

NASA James Webb Space Telescope : ब्रम्हांड हे अनेक रहस्यांनी भरलेले आहे. अनेकदा आकाशात आपल्याला चित्र विचित्र आकाराच्या आकृत्या पहायला मिळतात. आता अंतराळात पेग्विंन दिसला आहे. NASA जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने अतंराळातील हा आश्चर्यकारक फोटो टिपला आहे. 

1/7

अंतराळात दिसलेल्या पेग्विंनच्या आकृतीचे फोटो सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

2/7

पेंग्विनच्या (Penguin) आकाराच्या आकाशगंगेला NGC 2936 असे नाव देण्यात आले आहे. तर, अंडाकृती (Egg) आकाशगंगेला NGC 2936 असे नाव देण्यात आले आहे.   

3/7

या दोन्ही आकाशगंगा पृथ्वीपासून 326 दशलक्ष प्रकाशवर्षे दूर असलेल्या हायड्रा नक्षत्रात आहेत. 

4/7

पेग्विंन आणि अंडाकृती आकाराची आकाशगंगा या दोन्ही आकाशगंगा यांचे मिलन होतानाचा हा फोटो आहे. 

5/7

या फोटोमध्ये दोन आकाशगंगा दिसत आहेत. एक आकाशगंगा पेग्विंनच्या आकाराची आहे. तर, दुसरी आकाशगंगा अंडाकृती आहे.   

6/7

 NASA सोशल मिडिायवर शेअर केलेली ही  पेग्विंनच्या आकाराची प्रतिकृती म्हणजे प्रत्यक्षात आकाशगंगां आहे. 

7/7

NASA जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने (JWST) अतंराळातील हा आश्चर्यकारक फोटो कॅप्चर केला आहे.