RCB ला आयपीएल का जिंकता आली नाही? पार्थिव पटेलचा खळबळजनक खुलासा, म्हणाला 'ड्रेसिंग रुममध्ये कधीच...'

Parthiv Patel On RCB Team Culture : गेल्या 17 वर्षात आरसीबीला एकदाही आयपीएलची ट्रॉफी जिंकता आली नाही. अशातच पार्थिव पटेलने मोठा खुलासा केलाय.

Saurabh Talekar | Jul 15, 2024, 19:42 PM IST
1/5

पार्थिव पटेल

पार्थिव पटेलने आरसीबीकडून खेळताना आयपीएल गाजवली आहे. 2014 आणि 2018 मध्ये आरसीबीने त्याला संघात घेतलं होतं.

2/5

आयसीबी का जिंकत नाही?

अशातच आता पार्थिव पटेलने आयसीबी आयपीएल का जिंकत नाही? याचं कारण सांगितलं आहे. त्यावेळी त्याने विराट अँड कंपनीला चूक दाखवून दिली.

3/5

व्यक्तीगत खेळ

मी स्वत: आरसीबीसोबत खेळलो आहे. पण या संघाने नेहमी व्यक्तीगत खेळावर भर दिलाय, असा खुलासा पार्थिव पटेलने केला आहे.

4/5

विराट कोहली

नेहमी विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल यांच्यावरच टीमचं लक्ष राहिलंय, असं पार्थिव पटेलने म्हटलं आहे.

5/5

टीम कल्चर

आरसीबी संघात टीम कल्चर नावाची गोष्टच नाही. मी असताना देखील नव्हती, त्यामुळेच आरसीबीला एकही ट्रॉफी जिंकता आली नाही, असं पार्थिव पटेलने म्हटलं आहे.