Photo : 'पंचायत 3' साठी कलाकारांनी घेतलं इतकं मानधन!
गेल्या काही दिवसांपासून 'पंचायत 3' या वेब सीरिजची चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच या सीरिजच्या प्रदर्शनाची तारिख प्रदर्शित झाली. तर नुकताच या सीरिजचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, आता या सीरिजमधील कलाकारांना किती मानधन मिळालं ते जाणून घेऊया...
Diksha Patil
| May 17, 2024, 16:52 PM IST