'पॅडमॅन'च्या प्रमोशनसाठी अक्षय कुमारचे वेगवेगळे फंडे

Feb 06, 2018, 22:19 PM IST
1/8

'पॅडमॅन'च्या प्रमोशनसाठी अक्षय कुमारचे वेगवेगळे फंडे

'पॅडमॅन'च्या प्रमोशनसाठी अक्षय कुमारचे वेगवेगळे फंडे

अक्षयनं अखाड्यातल्या पेहलवान आणि एका मुलासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा मुलगा शंकराच्या रुपामध्ये दिसत आहे. 

2/8

'पॅडमॅन'च्या प्रमोशनसाठी अक्षय कुमारचे वेगवेगळे फंडे

'पॅडमॅन'च्या प्रमोशनसाठी अक्षय कुमारचे वेगवेगळे फंडे

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय देशातील प्रसिद्ध बाईकरनी ग्रुपसोबतही दिसला होता. बाईकरनी बाईक चालवणाऱ्या महिलांचा समूह आहे. 

3/8

'पॅडमॅन'च्या प्रमोशनसाठी अक्षय कुमारचे वेगवेगळे फंडे

'पॅडमॅन'च्या प्रमोशनसाठी अक्षय कुमारचे वेगवेगळे फंडे

अक्षय कुमारनं त्याच्या चित्रपटाची पहिली स्क्रिनिंग सोमवारी गुजरातमध्ये केली. या स्क्रिनिंगला गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणीही उपस्थित होते. 

4/8

'पॅडमॅन'च्या प्रमोशनसाठी अक्षय कुमारचे वेगवेगळे फंडे

'पॅडमॅन'च्या प्रमोशनसाठी अक्षय कुमारचे वेगवेगळे फंडे

पॅडमॅनचे दिग्दर्शक आर. बाल्की हेदेखील अक्षयबरोबर चित्रपटाचं प्रमोशन करतायत. 

5/8

'पॅडमॅन'च्या प्रमोशनसाठी अक्षय कुमारचे वेगवेगळे फंडे

'पॅडमॅन'च्या प्रमोशनसाठी अक्षय कुमारचे वेगवेगळे फंडे

या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नानं #PadManChallenge सुरु केलं आहे. यातून अक्षय आणि ट्विंकलनं बॉलीवूडमधल्या सेलिब्रिटींना पॅडसोबतचा फोटो शेअर करायला सांगितलं. आमिर खान, दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, माधुरी दीक्षित यांनी यामध्ये सहभाग घेतला. 

6/8

'पॅडमॅन'च्या प्रमोशनसाठी अक्षय कुमारचे वेगवेगळे फंडे

'पॅडमॅन'च्या प्रमोशनसाठी अक्षय कुमारचे वेगवेगळे फंडे

अक्षय कुमार आणि ट्विंकलच्या या चॅलेंजमध्ये वरुण धवन आणि अनुष्का शर्मानंही पॅड हातात घेऊन फोटो शेअर केला. 

7/8

'पॅडमॅन'च्या प्रमोशनसाठी अक्षय कुमारचे वेगवेगळे फंडे

'पॅडमॅन'च्या प्रमोशनसाठी अक्षय कुमारचे वेगवेगळे फंडे

अक्षय कुमारचाच चित्रपट गोल्डमधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या मौनी रॉयनंही #PadManChallenge खास अंदाजात पूर्ण केलं. 

8/8

'पॅडमॅन'च्या प्रमोशनसाठी अक्षय कुमारचे वेगवेगळे फंडे

'पॅडमॅन'च्या प्रमोशनसाठी अक्षय कुमारचे वेगवेगळे फंडे

अक्षय कुमारचा चित्रपट पॅडमॅन पहिला असा चित्रपट आहे जो एकाच दिवशी भारत आणि रशियामध्ये रिलीज होणार आहे. अक्षयनं या चित्रपटाचं रशियन पोस्टरही शेअर केलं आहे.