मंगळ ग्रहावरील दगडात सापडले ऑक्सिजन; मानवी वस्ती निर्माण करणे होणार शक्य

मंगळ ग्रहावर मानवी वस्ती निर्माण करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार आहे. संशोधनाला मोठे यश आले आहे. 

Nov 14, 2023, 23:24 PM IST

life on mars : मंगळ ग्रहावर मानवी वस्ती निर्माण करण्याचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात साकारणार आहे. संशोधनादरम्यान मंगळ ग्रहावरील खडकांमध्ये संशोधकांना ऑक्सिजन सापडले आहे. मंगळ ग्रहावरील संशोधनातील हे मोठे यश मानले जात आहे.

1/7

 मंगल ग्रहावरील Martian rock या खडकांमध्ये ऑक्सिजनचे पुरावे संशोधकांना सापडले आहेत.  

2/7

 मंगळ ग्रहावरील ऑक्सिजन निर्मीता प्रयोग मानवी वस्ती निर्माण करम्यासाठी अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जात आहे. 

3/7

चीनच्या युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे प्रोफेसर जुन जियांग यांच्या टीमने याबाबतचे संशोधन केले आहे. 

4/7

‘एआई केमिस्टच्या मदतीने र्टियन मटेरियलचा (Martian material) वापर करुन ओईआर उत्प्रेरक (OER catalyst) तंत्रज्ञाच्या मदतीने ऑक्सिजन निर्मीतीचा प्रयोग केला जाणार आहे. 

5/7

AI टेक्नॉलॉजीच्या मदतीने मंगळ ग्रहावर ऑक्सिजन निर्मीती करण्याचा प्रयोग केला जाणार आहे.

6/7

एआई केमिस्ट (AI Chemist) आणि मंगळ ग्रहावरील उल्कापिंड (Martian meteorites) यांच्या मदतीने ऑक्सिजन निर्मीती केली जाणार आहे. 

7/7

मानवी वस्ती निर्माण करण्याच्या अनुषंगाने या खडकांमधून ऑक्सिजन निर्मीती करण्याचा संशोधकांचा प्रयत्न आहे.