Orbit Fab: उंच आकाशात सुरु होणार पेट्रोल पंप... या कंपनीला मिळाले कॉन्ट्रॅक्ट
लवकरच उंच आकाशात पेट्रोल पंप पहायला मिळणार आहेत. अवकाशात मोहिमेवर अवकाशयानांचे इंधन संपल्यास या पेट्रोल पंपावर इंधनाचा भरमा केला जाणार आहे. यामुळे अवकाश मोहिमा वेळेत पूर्ण होण्यासा मदत होणार आहे. अमेरिकी स्टार्टअप कंपनी ऑर्बिट फॅब (Orbit Fab) हे पेट्रोल पंप सुरु करणार आहे.
Gas Station in Space: लवकरच उंच आकाशात पेट्रोल पंप पहायला मिळणार आहेत. अवकाशात मोहिमेवर अवकाशयानांचे इंधन संपल्यास या पेट्रोल पंपावर इंधनाचा भरमा केला जाणार आहे. यामुळे अवकाश मोहिमा वेळेत पूर्ण होण्यासा मदत होणार आहे. अमेरिकी स्टार्टअप कंपनी ऑर्बिट फॅब (Orbit Fab) हे पेट्रोल पंप सुरु करणार आहे.
1/7
2/7
4/7