घरी आणलेला कांदा 6 महिने टिकेल, फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Onion storage Tips: प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये कांदा साठवू नका. तसेच फ्रिजमध्ये सालासह कांदा ठेवू नका. साठवण्यासाठी मोठे आणि कोरडे सोललेले कांदे निवडा. अंकुरलेले कांदे साठवू नका. तसेच खराब झालेले कांदे आधीच वेगळे काढा.
Onion storage Tips: टॉमेटोच्या किंमची 200 पार गेल्या. त्यामुळे कांद्याचे दर कितीपर्यंत पोहोचतील? याचा विचारच न केलेला बरा. अशावेळी कांदा दीर्घकाळ टिकवून ठेवून तुम्ही पैसे वाचवू शकता. असे असले तरी एकाचवेळी जास्त खरेदी करू नका. कारण यामुळे तुमचे बजेट बिघडू शकते.
1/7
घरी आणलेला कांदा 6 महिने टिकेल, फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
2/7
गडद आणि थंड ठिकाणी
3/7
कांदा कापून फ्रीजमध्ये ठेवा
4/7
तळून ठेवा
5/7
कांद्याचे मध्यम काप
6/7