Old vs New Tax Regime: जुन्या- नव्या पद्धतीनं तुम्हीही कर भरू शकता; पाहा तुम्हाला कसा होईल फायदा?

Old Tax Regime vs New Tax Regime: 1 एप्रिल 2020 पासून नवी टॅक्स प्रणाली लागू करण्यात आली आहे. या सिस्टिममध्ये विमा, ट्यूशन फी आणि इंव्हेसमेंटवरील कर वाचवता येऊ शकत नाही.

Feb 04, 2023, 15:48 PM IST

आपल्याला अनेकदा नवी टॅक्स प्रणाली घ्यावी की जुनी? हे समजतं नाही त्यामुळे आपल्यालाही अनेकदा नव्या करप्रणालीद्वारेच जावे लागते. अनेकांना हा प्रश्न पडतो की आपण जुन्या आणि नव्या करप्रणालीत आपल्या सोयीनुसार स्विच होऊ शकता का? 

1/5

Old vs New Tax Regime: जुन्या- नव्या पद्धतीनं तुम्हीही कर भरू शकता; पाहा तुम्हाला कसा होईल फायदा फायदा?

tax news

नुकत्याच झालेल्या बजेटमधून करदात्यांना मोठा फायदा मिळाला आहे. 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न असलेल्यांना आता करमुक्त करण्यात आले आहे. परंतु हा फायदा फक्त नव्या करप्रणालीला फॉलो करणाऱ्यांनाच होणार आहे. त्यासाठी जे जुनी करप्रणाली फॉलो करत त्यांना याचा फायदा होणार नाही तेव्हा जाणून घेऊया की नक्की अशावेळेला तुम्ही जून्या करप्रणालीतून नव्या प्रणालीत स्विच होऊ शकतात. 

2/5

Old vs New Tax Regime: जुन्या- नव्या पद्धतीनं तुम्हीही कर भरू शकता; पाहा तुम्हाला कसा होईल फायदा फायदा?

old vs new tax regime

परंतु जर तुम्हाला नव्या करप्रणालीतून जुन्या करप्रणालीत जायचं असेल तरी तुम्ही शिफ्ट होऊ शकता. पण काहींना जुन्या आणि नव्या करप्रणालीतला फरकही कधी कधी कळतं नाही. त्यातून जुन्या किंवा नव्या करप्रणालीतून स्विचिंग कसे करायचे हेदेखील काहींना कळतं नाही. तेव्हा जाणून घेऊया की, नक्की तुम्ही कसे स्विच होऊ शकता ते. 

3/5

Old vs New Tax Regime: जुन्या- नव्या पद्धतीनं तुम्हीही कर भरू शकता; पाहा तुम्हाला कसा होईल फायदा फायदा?

tax regime news

1 एप्रिल 2020 पासून नवी टॅक्स प्रणाली लागू करण्यात आली आहे. या सिस्टिममध्ये विमा, ट्यूशन फी आणि इंव्हेसमेंटवरील कर वाचवता येऊ शकत नाही. त्यातून या नव्या सिस्टिमधून तुम्हाला अनेक कर सवलतीही मिळू शकतात. त्यातून अनेकांनी जूनी कर प्रणाली निवडली आहे. त्यातून नव्या सिस्टिममध्ये मात्र तुम्हाला गुंतवणूकीवर करही भरावा लागत असल्यानं हा पेचात टाकणारा प्रश्न आहे. 

4/5

Old vs New Tax Regime: जुन्या- नव्या पद्धतीनं तुम्हीही कर भरू शकता; पाहा तुम्हाला कसा होईल फायदा फायदा?

tax regime

कर तज्ञांनुसार, ही नवी करप्रणाली उच्च मध्यमवर्गीयांसाठी खूप चांगली आहे. त्यातून त्यांच्यासाठी ही करप्रणाली गैरसोयीचीही होऊ शकते. वेळ आल्यावर आपण कधी जूनी आणि नवी करप्रणालीनुसार, स्विच करू शकतो का याकडे लक्ष वेधले आहे. 

5/5

Old vs New Tax Regime: जुन्या- नव्या पद्धतीनं तुम्हीही कर भरू शकता; पाहा तुम्हाला कसा होईल फायदा फायदा?

old vs new

करदाते हे जुन्यातून नव्या आणि नव्यातून जून्या करप्रणालीत स्विच होऊ शकतात. ही सूट फक्ते नोकरदार वर्गालाच आहे. त्यातून ते पगार, भाडे किंवा इतर स्त्रोतांमधील उत्पन्नानुसार कर स्लॅब बदलू शकतात. व्यावसायिकही याला लागू आहे परंतु त्यांना एकच संधी मिळेल. दुकानदार आणि व्यावसायिक मात्र यातून फायदा मिळवू शकत नाहीत.